Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 922 कोरोनामुक्त , 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

गत 24 तासात 922 कोरोनामुक्त 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू Ø  आतापर्यंत 32,602 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 13,173 चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47  हजार …

Read More »

आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,

कोविड संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकाऱ्यांसमवेत आढावा आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर दि. 22 एप्रिल: जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना बाधितांची  संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी …

Read More »

चंद्रपूर शहरात ४१ हजार २१७ जणांनी घेतली लस

चंद्रपूर शहरात ४१ हजार २१७ जणांनी घेतली लस लालपेठ भागातील एरीया हॉस्पीटल व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोव्हॅक्सीन लसीकरण उपलब्ध चंद्रपूर, ता. २१ : अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या कोव्हिड-१९ विषाणू सारख्या संकटाच्या काळात लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात एकूण १४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून एकूण ४१ हजार २१७ जणांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. पुरेसा साठा …

Read More »