Breaking News

Recent Posts

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचा निर्णय …

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचा निर्णय … मुंबई/चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱयांना सेवा देताना प्रतिबंधात्मक साहित्यांअभावी व्यत्यय येऊ नये आणि त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ …

Read More »

माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे  निधन,काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला…विजय वडेट्टीवार

काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला…विजय वडेट्टीवार  काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे – विजय वडेट्टीवार मुंबई/चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी  मंत्री  व माजी खासदार सन्माननीय एकनाथ गायकवाड  यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे,  अशा शब्दात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त करुन एकनाथ गायकवाड  यांना श्रद्धांजली वाहिली. …

Read More »

नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना

नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना वाघिणीच्या पोटात चार बछडे होते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. …

Read More »