Breaking News

Recent Posts

कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान

कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्हयातील सर्व नागरिकांकरिता कोविड लसिकरणाबाबत काही शंका तथा माहिती व मार्गदर्शन करिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर सुरु करण्यात आले असुन सदर केंद्राचे हेल्प लाईन क्र. 07172-254208 आहे. आज दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक तथा कोविड-19 …

Read More »

रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर ,जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर     जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे चंद्रपूर,  : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले  आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 …

Read More »

सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी

सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी Ø  कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश Ø  कोणत्याही रुग्णाचा ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर अभावी मृत्यू होता कामा नये. Ø  तालुक्यासाठी 4 खाजगी रुग्णवाहिका देणार चंद्रपूर दि.28 एप्रिल: जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यावर पर्याय म्हणून सावली येथे 39 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर लावण्यात येणार असून …

Read More »