Breaking News

Recent Posts

घरीच साजरा करा, प्रभू रामाचा जन्मोत्सव, उत्सवाचा फोटो अपलोड करा महानगर भाजपाचे आवाहन.

घरीच साजरा करा, प्रभू रामाचा जन्मोत्सव, उत्सवाचा फोटो अपलोड करा महानगर भाजपाचे आवाहन. राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना चंद्रपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ अंकी झाला आहे.अश्यात नागरिकांनी विषेश काळजी घेत प्रभूरामाचा जन्मोत्सव घरीच साजरा केला पाहिजे.घरी साजरा करण्यात आलेल्या उत्सवाचे फोटो किंवा *सेल्फी विथ श्री राम*” करून त्याचे फोटो किंवा व्हीडिओ क्लिपस् फेसबुक(सोशल मीडिया)वर अपलोड करा,असे आवाहन महानगर भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष …

Read More »

कोरोनाचा उद्रेक वाढतोय,नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे :  ना.विजय वडेट्टीवार

कोरोनाचा उद्रेक वाढतोय,नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे :  ना.विजय वडेट्टीवार ○वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडचे नियोजन करा ○आवश्यकता भासल्यास शोर्ट टेंडरद्वारे साहित्याची खरेदी करा.  चंद्रपूर दि. 20 एप्रिल: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून पुढील काही दिवस ‘ब्रेक द चेन ‘ मोहिमेअंतर्गत जनता कर्फ्यू ठेवला जाणार आहे. त्याला जनतेने साथ दयावी. रुग्ण संख्येतील वाढ लक्षात घेता …

Read More »

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’चे पालन करा महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन….

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’चे पालन करा महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन चंद्रपूर, ता. 20 : शहरासोबतच जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यु’ लागू केला आहे. शहरातील नागरिकांनी या जनता कर्फ्युचे पालन करून शहरात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि महापौर राखी …

Read More »