Breaking News

Recent Posts

631 जणांची कोरोनावर मात,1213 नवे बाधित; 22 जणांचा मृत्यू!

1213 नवे बाधित; 22 जणांचा मृत्यू! – 631 जणांची कोरोनावर मात चंद्रपूर- जिल्ह्यात मागील 24 तासात 1213 बाधितांची नव्याने भर पडली असून, 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, 631 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11 हजार 541 …

Read More »

खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे, महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन

खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वच खासगी कोव्हिड रुग्णालय लोकवस्तीत आहेत. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खासगी कोव्हिड रुग्णालयांनी लगतचा परिसर स्वच्छ ठेवून  नियमित  निर्जंतुकीकरण  करा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य …

Read More »

मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे बैठकीत निर्देश

मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे बैठकीत निर्देश चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय बेघर निवारा  येथे सुरू करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. सोमवारी (ता. १९) …

Read More »