Breaking News

Recent Posts

नको देवराया अंत असा पाहू….! कोरोना संकटात अग्नितांडव,घराला भीषण आग,संसार उघड्यावर.

नको देवराया अंत असा पाहू….! कोरोना संकटात अग्नितांडव,घराला भीषण आग,संसार उघड्यावर. कोरपना (ता.प्र.):-         कोरपना तालुक्यातील गडचांदूर प्रभाग क्रमांक १ येथील रहिवासी “देवराव कल्लूरवार यांच्या घराला आग लागल्याने पदरात असलेला पैसा अडका,दागदागीने,राशन,कपडालत्ता इतर जीवनावश्यक वस्तू आगीच्या भेट चढल्या.सदर घटना १८ एप्रिल रोजी रात्री अंदाजे दीडच्या सुमारास घडली असून रात्रीच्या काळोखात लागलेल्या आगीने क्षणभरातच भीषण रूप धारण करून …

Read More »

सिमेंट कंपन्यांनी कामगारांचे लसीकरण स्वत:च्या रुग्णालयात करावे-आशिष देरकर यांची मागणी

सिमेंट कंपन्यांनी कामगारांचे लसीकरण स्वत:च्या रुग्णालयात करावे. (आशिष देरकर यांची मागणी) कोरपना(ता.प्र.):-      गडचांदूर,नांदाफाटा व उप्परवाही या औद्योगिक क्षेत्रात बाहेरून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कोरपना तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अल्ट्राटेक,अंबुजा व माणिकगड सिमेंट कंपन्यांनी आपल्या स्वतःच्या खासगी रुग्णालयात कंपनीच्या कामगारांचे लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी राजूरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा स्मार्ट …

Read More »

रेमडेसीवर लस होणार वर्ध्यात तयार!

रेमडेसीवर लस होणार वर्ध्यात तयार! वर्धा- राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना रेमडेसीवीर लसीचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवू लागला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेमडेसीवर लस तयार करणार्‍यांच्या नावांचा शोध घेतला असता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील ‘जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीचे नाव पुढे आले. कागदपत्रांची पूर्तता आणि कच्चा मालाची जुळवाजुळव झाल्यानंतर त्वरित लस उपलब्ध करून देण्याचा आमच्या कंपनीचा प्रयत्न असेल …

Read More »