Breaking News

Recent Posts

पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करा, इरई धरणावर बंधारा बांधण्याच्या आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करा, इरई धरणावर बंधारा बांधण्याच्या आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना चंद्रपूर- चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या इरई धरणातील पाण्याची पातळी कमी होत चालली असून, यासंदर्भात त्वरित योग्य नियोजन केले पाहिजे. तसे केले नाही तर मे महिन्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, ही बाब लक्षात घेता त्वरित प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा …

Read More »

लग्न समारंभासाठी आता 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

लग्न समारंभासाठी आता 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी चंद्रपूर दि.17,  चंद्रपुर जिल्हा कार्यक्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीबाबत नियमावली आणि उपाययोजना दि. 14 एप्रिल, 2021 चे रात्री 08.00 ते दि 01 में, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंतच्या कालावधीकरीता लागु केलेल्या आहेत. सध्या चंद्रपूर जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे, विशेषतः ग्रामीण भागात लग्न/विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याचे प्रमाण दिसुन येत …

Read More »

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज, आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार चंद्रपूर, ता. १७ : शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगर पालिका सज्ज झाली आहे. सध्या मूल रोड येथील वन अकादमीतील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्यसेवा कार्यान्वित आहे. सैनिकी शाळा येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी दोन कोविड …

Read More »