Breaking News

Recent Posts

मित्रांना खर्रा खाणे अंगलट,खर्‍यातून सहा जण कोरोना बाधित!

मित्रांना खर्रा खाणे अंगलट,खर्‍यातून सहा जण कोरोना बाधित! राजुरा- तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा वसाहती जवळील एका चबुतर्‍यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्र्‍याचे सेवन करणार्‍या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना काळात काळजी न घेणार्‍या या मित्रांना खर्रा खाणे अंगलट आले आहे. वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. …

Read More »

 जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप,  23 जणांचा मृत्यू!,  1593 नवे बाधित

 जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप,  23 जणांचा मृत्यू!,  1593 नवे बाधित चंद्रपूर- जिल्ह्यात मागील 24 तासात 1593 बाधितांची नव्याने भर पडली असून, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती आजवरच्या कोरोनाकाळातील सर्वात भयाण आहे. जणू त्याचा रौद्ररूपच समोर आला आहे. एकीकडे आरोग्य सेवा वाढविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले, तरी कडक संचारबंदी राबवून ही साखळी तोडण्याची गरज असताना रस्त्यावर पोलिसांचा धाक नाही. त्यामुळे नागरिक …

Read More »

100 खाटांच्या रूग्णालयासाठी जोरगेवार यांचा आमदार विकास निधीतून मनपाला 1 कोटी निधी

100 खाटांच्या रूग्णालयासाठी जोरगेवार यांचा आमदार विकास निधीतून मनपाला 1 कोटी निधी चंद्रपूर- कोरोना रुग्णांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी आमदार विकास निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला दिला. या निधीतून अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या. मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोविड रुग्णालय सुरु करणे अपेक्षीत होते. मात्र ते अद्याप सुरु झाले नाही. ही बाब लक्षात घेत शनिवारी आमदार किशोर …

Read More »