Breaking News

Recent Posts

केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी , शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी      

* केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी * शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी    चंद्रपूर, 17 एप्रिल  –  देशात कोरोनाचा भयावह प्रकोप,मोठ्या प्रमाणात मृत्यूचे थैमान,राज्यांची ढासळलेली अर्थव्यवस्था या सर्व गंभीर बाबी असून यामुळे लोकशाहीचा आधार असलेल्या देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची …

Read More »

‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू , पाच तास भटकंती पण खाट उपलब्ध झाली नाही

‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू     – खाटेसाठी पाच तास भटकंती चंद्रपूर- महानगरातील एका बाधितासह त्याचे नातेवाईक गुरूवारी रात्री तब्बल पाच तास ऑटोतून ‘व्हेंटीलेटर’च्या खाटेसाठी वणवण भटकले. पण खाट उपलब्ध झाली नाही. अखेर शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास या बाधिताचा मृत्यू झाला. महानगरातील स्वावलंबी नगर परिसरातील रहिवासी किसन पोहाणे हे दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले. नातेवाईकांनी त्यांना दुर्गापूर …

Read More »

गोवरी खाणीत अपघात,आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक,5 कर्मचारी जखमी

गोवरी खाणीत  अपघात  – आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक – 5 कर्मचारी जखमी राजुरा- नादुरूस्त डंपर गाडी दुरूस्तीला नेत असताना वेकोलीच्या आरसी इमारतीवर धडकली. भिंत कोसल्याने या कार्यालयात काम करणारे पाच कर्मचारी जखमी झालेत. ही घटना वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी-1 खाणीत शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या खाणीच्या आरसी कार्यालयालगत डंमर ठेवल्या जाते. शामराव मुसळे नामक …

Read More »