Breaking News

Recent Posts

कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा    – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई, कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, जेणेकरून सरकार पीडित लोकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वापरू शकेल, असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एक भाग म्हणून सर्व राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदे तयार करण्यात …

Read More »

चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन

चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन चिमूर . चिमूर(16 एप्रिल)- चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव, दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी तथा चिमूर क्रांतीनगरी टाइम्स या डिजिटल न्युज पोर्टल चे संपादक गणपत खोबरे (वय 41वर्षे) यांचे निधन दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 11.30 चे दरम्यान झाले.        गणपत मनीराम खोबरे यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता, …

Read More »

सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी,एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन

सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी, एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन चंद्रपूर, ता. १६ : नागरिकांच्या सोयीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. नागरिकांनी कुठल्याही एका विशिष्ट केंद्रावर गर्दी न करता सोयीनुसार गर्दी नसलेल्या केंद्रावर चाचणी करावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे …

Read More »