Breaking News

Recent Posts

सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू

सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू *लसीकरणाचा वेग वाढवा, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या *तातडीच्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार यांचे निर्देश चंद्रपूर, ता. १६ : कोव्हिडची लाट थोपवायची असेल तर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा. नवे लसीकरण केंद्र सुरू करा. नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश महापौर राखी कंचर्लावार …

Read More »

कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा

कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण हि चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर करिता वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असतांना रुग्णांचे  तसेच त्यांच्या परिवाराचे हाल होत आहे.  कोरोनाची दुसरी लाट हि गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे असे सांगतांना पूर्व …

Read More »

चंद्रपूर शहर महानगरपालिका राबविणार हीट ॲक्शन प्लॅन २०२१

चंद्रपूर शहर महानगरपालिका राबविणार हीट ॲक्शन प्लॅन २०२१  ( उष्माघात कृती आराखडा  )सिटी लेव्हल कमिटीची आढावा बैठक चंद्रपूर १६ एप्रिल  – उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा २०२१ राबविणार आहे. महाराष्ट्र्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी उष्णेतचा उच्चांक गाठणाऱ्या चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात सन २०१५ पासुन उष्माघात कृती आराखडा चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात …

Read More »