Breaking News

Recent Posts

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी 

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी  * दफ्तर दिरंगाई,कर्तव्यात कसूर व मानसिक छळापायी मुलीची आत्महत्या राजुरा, वार्ताहर  –             कर्तव्यात कसूर करून वारंवार कार्यालयात येण्यास भाग पाडून मृतक मुलीचा व तिच्या कुटुंबाच्या छळ करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, मृतक  प्रकल्पग्रस्त मुलीच्या कुटुंबाला वेस्टर्न …

Read More »

अमोल साईनवार यांना २०२० चा अंत्योदय पुरस्कार घोषित

अमोल साईनवार यांना २०२० चा अंत्योदय पुरस्कार घोषित मुंबई, दि. ३ एप्रिल : मुंबईतील डी.एच.गोखले न्यासाच्या निधीतून आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा “अंत्योदय पुरस्कार” यंदा शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते अमोल साईनवार यांना सोमवार, दि. ५ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या ठाणे येथील निवास स्थानी प्रदान करण्यात येणार आहे.२०२० सालचा हा पुरस्कार मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्काराची पूर्तता केली गेली …

Read More »

पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार,सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार,सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन             चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश विदेशातील सेलिब्रिटीं येथे भेट देत असतात.  कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाचे नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन …

Read More »