Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 191 कोरोनामुक्त  , 335 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

गत 24 तासात 191 कोरोनामुक्त 335 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू Ø  आतापर्यंत 25,760 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2550 चंद्रपूर, : जिल्ह्यात मागील 24 तासात 191 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 335 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 742 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून …

Read More »

विकास कामातून सिंदेवाहीचा लवकरच कायापालट – पालकमंत्री

विकास कामातून सिंदेवाहीचा लवकरच कायापालट– पालकमंत्री   चंद्रपूर  : सिंदेवाही विभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यावर लवकरच या भागाचा कायापालट होईल असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले. नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बाजार ओट्याचे बांधकाम, स्मशानभूमीचे बांधकाम व खुले भुखंड सौंदर्यीकरण कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी …

Read More »

टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड ,1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त

टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड – 1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त चंद्रपूर- वरोडा तालुक्यातील टेंमुर्डा येथील महाराष्ट्र बँकेतील दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य दोन आरोपींना उत्तरप्रदेशातील बदायू ककराला गाावातून, तर अन्य तीन आरोपींना चंद्रपूर, गोंदिया येथून जेेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 …

Read More »