Breaking News

Recent Posts

कामगारांना अंतीम न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – हंसराज अहीर

बरांज कोल माईन्सच्या प्रकल्पग्रस्त व कामगारांना अंतीम न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – हंसराज अहीर चंद्रपूर:- केपीसीएलच्या बरांज खुल्या कोळसा खाणीस जिल्हा प्रशासनाने दिलेली उत्खननाची परवानगी रद्द करावी या प्रमुख मागणीस घेवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा करोडो रूपयांचा प्रलंबित मोबदला त्वरीत द्यावा, कामगारांचे थकीत वेतन तातडीने निर्गमित करावे, बरांज या गावाचे पुनर्वसन लोकभावनांचा आदर करून सुचविलेल्या स्थळावर अविलंब करावे या व इतर …

Read More »

जीवती येथे न्यायालय मंजूर करून सुरू करावे, शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

जीवती येथे न्यायालय मंजूर करून सुरू करावे  * शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  चंद्रपूर,  –              राज्य सरकारने दहा वर्षापूर्वी ‘ तालुका तिथे न्यायालय ‘ अशी घोषणा करून अनेक ठिकाणी यानुसार न्यायालय निर्माण केले होते. मात्र चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्यात मात्र अजूनही न्यायालय सुरू झालेले नाही. आता शासनाने जिवती येथे न्यायालय मंजूर …

Read More »

आश्चर्य…सभेच्या विषयसूचितून “डस्ट प्रदुषण” चा मुद्दाच गायब….

आश्चर्य…सभेच्या विषयसूचितून “डस्ट प्रदुषण” चा मुद्दाच गायब…. माणिकगड कंपनी व न.प.च्या मधूर संबंधात जनतेचा जीव धोक्यात. कोरपना ता.प्र.:-       गडचांदूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माणिकगड सिमेंट कंपनीतुन वेधडक होत असलेल्या डस्ट प्रदूषणाचा मुद्दा हल्ली ऐरणीवर असून मागील एक वर्षापासून शहरवासी डस्टच्या वर्षावने अक्षरशः त्रस्त झाले आहे.विशेष म्हणजे,डस्ट प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका येथील साईशांती नगराला बसत आहे.या डस्टमुळे शहरवासीयांना विवीध …

Read More »