Breaking News

Recent Posts

घुग्घुस बि.आर.एस.पी चा बेमुदत धरणे आंदोलन

घुग्घुस ( प्रभाकर कुम्मरी)- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून दी.1 एप्रिल 2021 रोजी घुग्घुस आठवडी बाजार रंगमंच येथे 30 बेड रूग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू करण्या करीता बि.आर.एस.पी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ अँड. सुरेश माने सर यांचा मार्गदर्शनाखाली व  सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते . बि.आर.एस.पी च्या या आंदोलनाची …

Read More »

चिचाळा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी

चिचाळा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी* नंदलाल ( नंदु ) दुर्गे-तालुका प्रतिनिधी मुल- आज दी.31/3/2021रोजी तिथि प्रमाणे शिवजन्मोत्सव  सोहळा शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा ग्राम पंचायत सदश्य व पोलिस बॉइज असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार यांचे प्रमुख उपस्थितित चिचाळा येथे साजरा करण्यात आला. छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला द्वीपप्रज्वलन करुण पुष्प मालार्पण करन्यात आले.नंतर मिठाई वाटून शिवजन्मोस्तव आनंदमय आणि …

Read More »

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा 02 ते 06 एप्रिल चंद्रपूर दौरा

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 3 एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी स. 11.30 वा. कच्चेपार ता. सिंदेवाही  येथे नागपूरहुन …

Read More »