Breaking News

Recent Posts

बंगालमध्ये विक्रमी 80 टक्के मतदान,ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींचे भाग्य इव्हीएममध्ये बंद 

बंगालमध्ये विक्रमी 80 टक्के मतदान  ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींचे भाग्य इव्हीएममध्ये बंद  कोलकाता- पश्चिम बंगााल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात आज गुरुवारी विक्रमी 80.43 टक्के मतदान झाले. विधानसभेच्या 30 जागांसाठी घेण्यात आलेल्या या टप्प्यात 171 उमेदवारांचे भाग्य मतदारांनी इव्हीएममध्ये बंद केले आहे. आज नंदीग्राम मतदारसंघातही निवडणूक घेण्यात आल्याने, संपूर्ण देशाचे लक्ष या दुसर्‍या टप्प्याकडे लागले होते. ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये त्यांच्याच …

Read More »

अधिकार्‍यास लाच घेताना अटक

अधिकार्‍यास लाच घेताना अटक चंद्रपूर- जमिनीचे फेरफार करुन देण्याच्या कामासाठी 1 हजार 500 रुपयाची लाच स्वीकारणार्‍या भद्रावती तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकार्‍यास रंगेहाथ अटक करण्यात आली. प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरूवार, 1 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. चंद्रपूर येथील रहिवासी तक्रारदार यांची चंदनखेडा साजा अंतर्गत चरूर घारापुरी येथे शेती आहे. या शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वजारोहण सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वजारोहण सोहळा  चंद्रपूर १ एप्रील – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा ध्वजारोहण तथा लोकार्पण कार्यक्रम तिथीप्रमाणे ३१ मार्च रोजी मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर तथा लोकलेखा समिती अध्यक्ष यांच्या  हस्ते करण्यात आले. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाच्या बाजुला …

Read More »