Breaking News

Recent Posts

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक ,चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस चंद्रपूर- विदर्भातच नव्हे, तर अख्ख्या जगात अनेकदा चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक राहिले आहे. यंदा मात्र मे महिना उजाडण्याच्या आधीच आणि कोरोनाच्या सावटात एप्रिल हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागत आहे. गत तीन दिवसांपासून उन्हाचा पारा बराच चढला आहे. गुरूवारी भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 43.8, तर ब्रम्हपुरी …

Read More »

दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8

दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8 चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल दिले आहेत. नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या 50 …

Read More »

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात आजपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाचे उद्दिष्टदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे जसे मतदान केंद्र ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्यात यावे अशा सूचना …

Read More »