Breaking News

Recent Posts

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द,पुढील वर्गात प्रवेश

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द मुंबई- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते …

Read More »

कोरोनाच्या सावटात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागात 312 पदे रिक्त

कोरोनाच्या सावटात आरोग्य विभागात 312 पदे रिक्त चंद्रपूर- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जिल्ह्यात उद्रेक होत आहे. पण, रिक्त पदांअभावी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तणावात आहे. या विभागात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षय रोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका अशी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम इतर अधिकारी …

Read More »

चंद्रपूर महानगरपालीकेच्या Aक्शन प्लॅनद्वारे मिळणार लसीकरण मोहीमेस गती

चंद्रपूर महानगरपालीकेच्या aक्शन प्लॅनद्वारे मिळणार लसीकरण मोहीमेस गती १४ लसीकरण केंद्रांद्वारे ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगट असणा-या प्रत्येक नागरीकांना लस देण्यास ४५ दिवसांचा कालावधी निश्चित. चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालीकेद्वारे लसीकरण मोहीमेस गती देण्याच्या उद्देशाने लसीकरण केंद्रांत वाढ करण्यात येणार येणार असुन त्यादृष्टीने एकुण १४ लसीकरण केंद्रे तयार केली जाणार आहेत. चंद्रपुर शहरातील एकुण लोकसंख्या अंदाजे ३,५५,३८६ एवढी असुन, त्यापैकी …

Read More »