Breaking News

Recent Posts

कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये, अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण

कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या खाटेवर आढळले लाख रुपये अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण वर्धा, : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढलेला असून रुग्णालयात भरती होण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचे उदाहरण सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड वार्डात पहावयास मिळाले. कोरोनावरील उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात भरती झालेले आर्वी येथील सुभाष राठी यांचे उपचारादरम्यान …

Read More »

महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री …

Read More »

उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा वाहनातच मृत्यू

उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा वाहनातच मृत्यू चंद्रपूर- रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्याने येथील नगिना बाग परिसरातील 40 वर्षीय कोरोना बधिताचा स्वत:च्या वाहनातच उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून, रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. अशातच येथील या कोरोना बाधित असलेल्या रुग्णाची स्थिती …

Read More »