Breaking News

Recent Posts

 पत्नीच्या डोक्यात घातला रॉड आणि स्वतःही केली आत्महत्या…

कोरपणा : वैयक्तिक कारणावरून पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून आधी पतीने लोखंडी रॉडने पत्नीची हत्या केली. त्यानंतर घरीच गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे घडली. ही घटना आज शुक्रवारी (२३ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली असून अलका सुनिल डवरे (वय २४) आणि सुनील मधुकर डवरे (वय २८) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. पोलीसांच्या सुत्रानुसार, सुनील मधुकर डवरे …

Read More »

जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड… लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त

जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड… लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त वरोरा ( आलेख रट्टे )- वरोरा तालुक्यातील पारधी टोला- येवती येथील जंगल परिसरात वरोरा येथील पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी जाऊन धाड टाकण्यात आले मोठया प्रमाणात मोहदारू व दारू बनवण्याचे सामग्री घटनास्थळी आढळून आले असता. या ठिकाणी आरोपी अनिल नीलकंठ मालवे, निलेश नीलकंठ मालवे यांचा …

Read More »

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी कोविड रूग्णालयात जाऊन आरोग्य यंत्रणेची केली प्रत्यक्ष पाहणी

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी कोविड रूग्णालयात जाऊन आरोग्य यंत्रणेची केली प्रत्यक्ष पाहणी वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर आज वरोरा येथील ट्रामा कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व माता महाकाली कोविड सेंटर, आदिवासी वसतिगृह येथील आरटीपीसीआर केंद्र तसेच विलगीकरण केंद्राला खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी …

Read More »