Breaking News

Recent Posts

कोरपना तालुक्यात ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारा, गडचांदूर भाजपची मागणी.

कोरपना तालुक्यात ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारा. (गडचांदूर भाजपची मागणी.) कोरपना(ता.प्र.):-       कोरोना विषाणूने हल्ली ग्रामीण भागात अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यात अगदी शेवटच्या टप्प्यावर आदिवासी बहूल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील विविध गावात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.दिवसेंदिवस रुग्णात वाढ होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.परंतू …

Read More »

केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातुन वर्धा जिल्हयातील रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त.

केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातुन वर्धा जिल्हयातील रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त. वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे.  विदर्भातील सर्व जिल्हयातील रुग्णालयाकरिता केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी मीनी व्हेंटीलेटर व व्हेंटीलेटर …

Read More »

आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित

आयुर्वेद रुग्णालयात १०० खाटांचा दक्षता विभाग सालोड येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित सावंगी-दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी नव्याने कार्यान्वित कोविड केअर सेंटरचे उदघाटन संस्थेचे विश्वस्त माजी आमदार सागर मेघे, उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाद्वारे …

Read More »