Breaking News

Recent Posts

 वितरित औषधांचा उचित विनियोग करावा: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयांना वाटप, वितरित औषधांचा उचित विनियोग करावा: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपुर (राज्य रिपोर्टर) : आज दि. 23 एप्रिल 2021 रोजी चंद्रपूर जिल्हयासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले आहे.  संबंधीत कोविड रूग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादारनुसार त्यांचेकडून तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणतीही सबब चालणार नाही. कोणत्याही …

Read More »

आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी

कोविड संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकाऱ्यांसमवेत आढावा चंद्रपूर : जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना बाधितांची  संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 संदर्भात अनुषंगीक कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस …

Read More »

राजिव रतन कोविड रुग्णालयात आणखी 24 खाटा वाढवा, आ – किशोर जोरगेवार

राजिव रतन कोविड रुग्णालयात आणखी 24 खाटा वाढवा, आ – किशोर जोरगेवार चंद्रपूर : घूग्घूस येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी वेकोलीतर्फे सुरु करण्यात आलेल्या  राजिव रतन कोविड  रुग्णालयातील सोयी सुविधांची आज आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत येथील उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी येथे आणखी 24 खाटा वाढविण्यात याव्यात अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या असून कठीण काळात मदतीचा हाथ …

Read More »