Breaking News

Recent Posts

पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू , पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या

पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या वरोरा (आलेख रट्टे) : गुप्त सूचनेच्या आधारावर येथील पोलीस शिपाई यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअॅप मधून २२ लाखाची दारु पकडून दिली व कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणात प्रामाणिक …

Read More »

माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन

शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : आ. मुनगंटीवार कर्तबगार नेतृत्व हरपला-डॉ.मंगेश गुलवाडे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले-महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शोकसंवेदना अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला…विजय वडेटटीवार माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी …

Read More »

बालविवाह रोखण्यास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन; अजय साखरकर

बाल विवाह रोखण्यास प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश बालविवाह रोखण्यास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन; अजय साखरकर चंद्रपूर,दि. 24 एप्रिल : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती बाल ग्राम समिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुलचे तहसीलदार रवींद्र होळी व सदस्य सचिव तथा मुलच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती …

Read More »