Breaking News

Recent Posts

संचारबंदी मोडणार्‍या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई  – 136 जणांची केली कोरोना चाचणी

संचारबंदी मोडणार्‍या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई  – 136 जणांची केली कोरोना चाचणी मूल- तालुक्यात सातत्याने कोरेानाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी नागरिक रस्तावर फिरताना दिसतात. मात्र, प्रशासनाने रविवार, 25 एप्रिलपासून विनाकारण फिरणार्या व संचारबंदी मोडणार्‍या नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत विनाकारण घराबाहेर पडणार्या 136 नागरिकांची कोरोना …

Read More »

आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयाला पुन्‍हा 15 मोठे व्‍हेंटीलेटर

आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयाला पुन्‍हा 15 मोठे व्‍हेंटीलेटर    आ. मुनगंटीवार यांची हाक व गडकरींचा प्र‍तिसाद चंद्रपूर- जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत असताना व व्‍हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय मंत्री व ज्‍येष्‍ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने 15 एनआयव्‍ही आणि 2 मिनी …

Read More »

विश्वास नावाची गोळी व कोरोना..

विश्वास नावाची गोळी व कोरोना.. आजकाल कोरोना ने थैमान मांडला आहे..डाॅ. म्हणुन काही अनुभव मला आलेले आहेत.. ते मी इथे सांगत आहे.. काही रुग्णांचा सिटी स्कोर हा २१-२२ पर्यंत गेलेला होता.. व तब्बेत ढासळत होती.. पण नंतर ते लोक अचानक बरे होवु लागले.. आपोआप.. माझ्या निदर्शनास असे आले की ४-५ लोक जे मरणाच्या दारात होते ते बिना आॅक्सिजन , बिना …

Read More »