Breaking News

Recent Posts

 फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी.

 फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी.  (गडचांदूरात मोठे रॅकेट सक्रिय,सायबर सेल लक्ष देतील का ?) कोरपना ता.प्र.:-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले डिजिटल इंडियाचे स्वप्न हळुहळू साकार होताना दिसत आहे.शासकीय निमशासकीय कार्यालयात मोठ्याप्रमाणात डिजिटल पद्धतीने कामकाज सुरू आहे.पूर्वी बँकेतून पैसे काढणे किंवा जमा करणे,रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसेन्स इतर कामे आफलाईन होत होती.यासाठी नागरिक संबंधित कार्यालयात रांगा लावायचे.परंतू आता हीच …

Read More »

माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रीक वाहने व सोलर उपकरणांच्या प्रदर्शनीचे आयोजन

 चंद्रपूर ३१ मार्च – माझी वसुंधरा अभियानांतर्गत वायु प्रदूषण कमी करणे व पर्यावरणपुरक वाहनांना प्रोत्साहन देणे तसेच अपारंपारीक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रीक वाहने व सोलर उपकरणांच्या प्रदर्शनीचे आयोजन ३१ मार्च रोजी मनपा मुख्य इमारत परीसरात करण्यात आले होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारीत माझी वसुंधरा अभियान महानगरपालिका क्षेत्रात २ ऑक्टोबर ते …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार,आगडी जंगलपरिसरातील घटना

मूल- मोहफुले वेचण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना बुधवार, 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील आगडी येथे घडली. कल्पना नामदेव वाढई (54, रा. आगडी) असे मृतक महिलेचे नाव आहे. सध्या जंगली भागात सर्वत्र मोहफुलांचा हंगाम सुरू आहे. ग्रामीण परिसरात मजुरी मिळत नसल्यामुळे येथील नागरिक मोहफुल वेचून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. अशातच …

Read More »