Breaking News

Recent Posts

वरोरा नाका चौकातील उड्डाणपूलावर अपघात

युवाकाच अपघात होऊन जागीच ठार चंद्रपूर :- आईवडिलांचा एक मात्र आधार असलेला गोलू आज आई वडिलांना सोडून कायमचा गेला ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. इंदिरा नगर निवासी 27 वर्षीय गोलू परचाके यांचा आज अपघातात मृत्यू झाला. मात्र गोलू आपल्या आई वडील व बहिणी ला सोडून अत्यंत वेदनादायी परिस्थितीत सोडून गेला आहे. गोलू परचाके हा गॅस सिलेंडर कंपनीत वाहन …

Read More »

गत 24 तासात 127 कोरोनामुक्त, 173 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

गत 24 तासात 127 कोरोनामुक्त, 173 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू  आतापर्यंत 24,937 जणांची कोरोनावर मात  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2077 चंद्रपूर, दि. 29 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 127 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 173 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार …

Read More »

खोब्रामेंढा चकमकीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले,पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान,43 लाख रुपये होते बक्षीस

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले ; खोब्रामेंढा चकमकीत डीकेएसझेडसी सदस्य भास्कर व सुजातासह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान नक्षल्यांच्या रक्ताने सी – 60 जवानांनी खेळली होळी ; शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त  * 43 लाख रुपये होते बक्षीस  गडचिरोली पोलीसांच्या विशेष नक्षल विरोधी अभियान पथक सी -60 ने खोब्रामेंढा पहाडीवर काल  अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य जहाल नक्षली भास्कर …

Read More »