Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 125 कोरोनामुक्त, 212 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

गत 24 तासात 125 कोरोनामुक्त 212 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू Ø  आतापर्यंत 24,542 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 1742 चंद्रपूर, दि. 26 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 212 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन  बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार …

Read More »

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना चंद्रपूर, दि. 26 मार्च : क्रिडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत भारत सरकार युवा आणि  क्रिडा मंत्रालययांचे दि. 7 जुन 2018 रोजीच्या परिपत्रकनुसारगुणवंत खेळाडु करीता क्रिडा पेन्शनसाठी सुरक्षा पुर्ववत करणे सक्रीय क्रिडा करियरमधुन अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना केंद्र शासन राबवित आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी …

Read More »

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा चंद्रपूर, दि. २६ मार्च : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकèयांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून त्यांचे कुटूंबाला प्रत्येक प्रकरणी एक लक्ष रुपये सानुग्रह मदत त्वरीत देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले …

Read More »