Breaking News

Recent Posts

नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक-सिईओ राहुल कर्डिले

नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक फ्लेम फोटोमीटर संयंत्राचे उद्घाटन प्रसंगी सिईओ राहुल कर्डिले चंद्रपूर, दि. २६ मार्च : फोटोइलेक्टिड्ढक फ्लेम फोटोमीटरमुळे पाण्यातील धातूचे आयनची तपासणी होऊन त्यात सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि कॅल्शियम चे प्रमाण किती आहे, याची माहिती त्वरीत मिळते. यामुळे पाण्याची गुणवत्ता सटिकतेने काढता येईल व पाण्यातील दोष माहिती झाल्यास संबंधीत पाणी स्रोतावर आवश्यक उपाययोजना करून दुषित …

Read More »

सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई-जिल्हाधिकारी

सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई होळीदहनासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमू नये Ø सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ जाऊ नये चंद्रपूर, दि. 26 मार्च : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन नागरीकांची धुलीवंदन या सण निमीत्य होणारी गर्दी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, शेती, फार्म हाऊस, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, …

Read More »

उद्योगपतींकडे लक्ष, शेतक-यांकडे दुर्लक्ष रामू तिवारी यांचा आरोप; केंद्र सरकारविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपोषण

उद्योगपतींकडे लक्ष, शेतक-यांकडे दुर्लक्ष रामू तिवारी यांचा आरोप; केंद्र सरकारविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपोषण चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकार केवळ उद्योगपतींकडे लक्ष देत आहे. देशातील मोठमोठे उद्योग हे खासगी उद्योगपतींना देण्यातच हे सरकार धन्यता मानत आहेत. मात्र, मागील १०० दिवसांपासून कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांकडे या सरकारचे दुर्लक्ष होत आहे. देशातील शेकडो शेतकरी आतापर्यंत …

Read More »