Breaking News

Recent Posts

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक विविध विकासकामांचा समावेश; मा. सभापती श्री. रवी आसवानी सादर केला अर्थसंकल्प चंद्रपूर : चंद्रपूरकर जनतेवर कोणत्याही प्रकारच्या करात वाढ न करता विविध विकासकामाचा समावेश करणारा लोकहितकारी अर्थसंकल्प सभापती रवी आसवानी यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात ३५१ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. ६ लाख १९ हजार रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात …

Read More »

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत नागभीड- तालुक्यातील किटाडी (बो.) ग्राम पंचायतचे सरपंच छगन कोलते यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा योजनेची वीज कपात करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना ग्रामपंचायमध्ये डांबण्यात आल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. छगन कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षापासून किटाडी येथे विद्युत रोहित्राची मागणी करण्यात येत होती. परंतु, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते. …

Read More »

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 37 कोटी 72 लाखाचा अर्थसंकल्प सादर

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 37 कोटी 72 लाखाचा अर्थसंकल्प सादर चंद्रपूर- ग्रामीण विकासाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प शुक्रवार, 26 मार्च नियोजन भवनात पार पडलेल्या आमसभेत अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प 34 कोटी 72 लाख 48 हजार 800 रूपयाचा आहे. खर्च वजा जाता 10 लाख 60 हजार रूपयाची शिल्लक राहणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद आहे.सार्वजनिक …

Read More »