Breaking News

Recent Posts

बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी 30 कि.मी. पायी चालून हंसराज अहीर यांचेव्दारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.

बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी 30 कि.मी. पायी चालून हंसराज अहीर यांचेव्दारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. शासनाच्या धोरणाविरूध्द केलेली चुक दुरूस्त करा अन्यथा आंदोलन तीव्र करू- हंसराज अहीर 140.70 कोटी मोबदला शेतकऱ्यांना द्या, अन्यथा कोळसा उत्खनन परवानगी 31 मार्च पर्यत रद्द करा चंद्रपूर:- प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगारांचा प्रलंबित मोबदला व थकीत वेतनाचा प्रश्न बरांज या गावाचे पुनर्वसन आदी …

Read More »

नगराध्यक्षा फक्त नावपुरत्याच,न.प.चालवणारे वेगळेच.,जनतेचे आरोप

नगराध्यक्षा फक्त नावपुरत्याच,न.प.चालवणारे वेगळेच. (जनतेचे आरोप) (यांच्याच प्रभागात विकास कामांची बोंबाबोंब.) गडचांदूर/सै.मूम्ताज अली:-     कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात १४ वित्त आयोगाचे प्राप्त अनुदानातून ओपन स्पेसचे हरितीकरण व सौंदर्यीकरण अशा ५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.येथील प्रभाग क्रमांक २,३, ४,५ मधील ओपन स्पेसच्या सदर कामे होणार असून यात प्रभाग क्रमांक १,६,७,८ …

Read More »

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक विविध विकासकामांचा समावेश; मा. सभापती श्री. रवी आसवानी सादर केला अर्थसंकल्प चंद्रपूर : चंद्रपूरकर जनतेवर कोणत्याही प्रकारच्या करात वाढ न करता विविध विकासकामाचा समावेश करणारा लोकहितकारी अर्थसंकल्प सभापती रवी आसवानी यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात ३५१ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. ६ लाख १९ हजार रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात …

Read More »