Breaking News

Recent Posts

मोहर्ली-पद्मापूर मार्गालगत कारच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू

कारच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गालगत एका बिबट्याचा मृतदेह गुरूवारी सकाळच्या सुमारास आढळला. कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक वनसंरक्षक बी.सी. येळे यांनी व्यक्त केला आहे. रविवारी ज्या ठिकाणी भरधाव कारने झाडाला धडक दिली, त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत बिबट आढळला असल्याचे त्यांनी लाभला सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पद्मापूर गेट पासून 500 मीटर अंतरावर …

Read More »

 कामगार संघटना कोणी संपवील्या?

 कामगार संघटना कोणी संपवील्या?. जगातील कामगारानो एक हो!. असे म्हणतांना आता कोणी दिसत नाही.गर्वसे कहो हम कामगार नही हिंदू है !!!. म्हणणारे हिंदू ही आता कुठे दिसत नाही. “जो हक मांगनेसे ना मिले, उसे छिन के लेना पढता है. हे कामगार कर्मचारी अधिकारी एकूण ट्रेंड युनियनचे नेतृत्व करणारे नेते विसरले म्हणूनच कामगार संघटना, युनियन संपविला गेल्या.कामगारांची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन …

Read More »

मोबाईल टॉवरचे काम थांबवा,अन्यथा आंदोलन., न.प.ला निवेदनातून इशारा

मोबाईल टॉवरचे काम थांबवा,अन्यथा आंदोलन. (न.प.ला निवेदनातून इशारा.) कोरपना(ता.प्र.):-       गडचांदूर येथील प्रभाग क्रं.६ येथे मोबाईल टॅावर उभारण्यात येत आहे.मात्र यासंबंधी परिसरातील नागरिकांना विश्वासात घेत कुठलीही चर्चा करण्यात आली नाही.तसेच परवानगी सुद्धा घेण्यात आली नसल्याची माहिती आहे.मागील वर्षापुर्वी सदर टॉवरचे काम सुरू झाले असता नगरपरिषदेला तक्रार करण्यात आली होती तेव्हा काम बंद करण्यात आले होते.पण तेच काम आता …

Read More »