Breaking News

Recent Posts

युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून मृत्यू

भद्रावती- गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून करुण अंत झाल्याची घटना भद्रावती पोलिस ठाणे अंतर्गत बेलोरा (किलोनी) या गावात सोमवार, 22 मार्च रोजी उघडकीस आली. तालुक्यातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी पराग बंडू गाडगे (22) हा युवक 19 मार्चपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. हा युवक भद्रावतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेत होता. दरम्यान, 19 …

Read More »

चिमुकल्यांकडून “चिमणी दिन” उत्साहात साजरा.

कोरपना (ता.प्र.):-       गडचांदूर वार्ड क्रमांक ५ येथील ओम बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या चिमुकल्यांनी २० मार्च रोजी “जागतिक चिमणी दिन” साजरा केला. सध्याच्या काळात चिमण्या लुप्त होण्याच्या मार्गावर आसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणं महत्वाचे असून आपला जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रमनिय करण्यासाठी तसेच आपल्या किलबिलाटाने आयुष्याचा …

Read More »

शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक

                      [आलेख रट्टे]वरोरा :-   तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे खरीप हंगामामध्ये कापूस पिकाला प्रथम पसंती दिली जाते. पुढील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. अशावेळेस  संधीचा लाभ घेण्यासाठी बोगस कंपन्या अनाधिकृत एजंट/ व्यक्तीद्वारे बोगस बियाणांचा पुरवठा करतात. त्यामुळे बिजी -३, आर.आर.बी.टी. , एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तींकडून शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री …

Read More »