Breaking News

Recent Posts

वरोरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुर्डा शाखेत दरोडा

वरोरा- तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुर्डा शाखेत दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या वेळेस बॅक मॅनेजरची कॅबीन फोडून बॅकेतून जवळपास ६ लाखांची रोकड आणि १० तोळे सोनं लुटल्याची घटना शनिवारी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडालीआहे. तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांच्या विश्वासहर्तवर.ही प्रश्न चिन्हं उभा झाला आहे. अधिक माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्राच्या टेमुरडा शाखेत शनिवारी सकाळी बैक कर्मचारी यांनी प्रवेश …

Read More »

सावली येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग- लाखोंचे नुकसान

सावली येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग- लाखोंचे नुकसान सावली- येथील वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शनिवारी, पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सावली येथील पंचायत समितीसमोर बोरूले यांच्या मालकीचे दुकान होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा व पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान, …

Read More »

डोंगरगाव आलेवाही शेत तलावात निलगाय व १८ शेळ्याला विषबाधा

डोंगरगाव आलेवाही शेत तलावात निलगाय व १८ शेळ्याला विषबाधा आलेवाही -, आलेवाही तलाव येथे आज दि.19/03/2021 रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता अज्ञात वेक्तींनी तलावामध्ये गड्डा कडून विष बाधा तयार करून निलगाय (प्राणी) शिकार केली व त्याचा मास विल्लेवात शेजारच्या आजू-बाजू च्या गावामध्ये मास विकण्यात आला.  याच तलावामध्ये त्याच ठिकाणी गुरक्यांनी शेळ्यांना तलावामध्ये पाणी पाजण्या करिता नेले. व पाणी पिता-पिता १८ …

Read More »