Breaking News

Recent Posts

शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक

शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक आलेख रट्टे -वरोरा :-   तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे खरीप हंगामामध्ये कापूस पिकाला प्रथम पसंती दिली जाते. पुढील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. अशावेळेस  संधीचा लाभ घेण्यासाठी बोगस कंपन्या अनाधिकृत एजंट/ व्यक्तीद्वारे बोगस बियाणांचा पुरवठा करतात. त्यामुळे बिजी -३, आर.आर.बी.टी. , एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तींकडून शेतकऱ्यांना कापूस …

Read More »

*कर्नल चौकात दारूची बाजारपेठ, डी.बी.तील कर्मचाऱ्यांचे अभय*

(आशिष यमनुरवार तालुका प्रतिनिधी) *• गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग* राजुरा, दि. २० मार्च : शहरातील आसिफाबाद मार्गावरील कर्नल चौक आता दारूची बाजारपेठ म्हणून ओळखला जावू लागला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचारी यात उत्स्फुर्त सहभागी होत आहे. जसा आठवडी बाजारपेठेला पोलीस बंदोबस्त पुरवावा तसा बंदोबस्त गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांकडून कर्नल चौकातील दारू विक्रेत्यांना पुरविला जात आहे. यामुळे दारू …

Read More »

सोडचिठ्ठी झालेल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आरोपीने लढविली नामी शक्कल;चक्क न्यायालयाचा बनावट आदेश केला तयार,पोलिसांची केली दिशाभूल

वर्धा : कारंजा घाडगे :- कारंजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा येथील रविकांत सूर्यकांत गाडरे वय 40 या व्यक्तीचे आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील युवतीशी दुसरे लग्न झाले होते तीन ते चार वर्ष दोघांनीही संसाराचा गाडा सुखाने चालविला परंतु कालांतराने त्यांच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने त्यांची सोडचिठ्ठी झाली होती परंतु आरोपी हा मुलीकडील लोकांना सोडचिठ्ठी झाल्यानंतरही सतत त्रास द्यायचा यातच आरोपी रविकांत …

Read More »