Breaking News

Recent Posts

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक,60 जनावरांची सुटका

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक – कत्तलीसाठी नेणार्‍या 60 जनावरांची सुटका चंद्रपूर- जनावरांची तस्करी करणार्‍या ट्रक चालकाने जनता महाविद्यालय चौकातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन समोर नेले. तेव्हा तेथे कार्यरत वाहतूक पोलिसांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने त्यांनाच उडविण्याचा प्रयत्न करीत ट्रक सुसाट वेगाने पळविला. अखेर तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आणि अन्य वाहतूक …

Read More »

इमारतींचे पूर्ण संरक्षण व्हावे यासाठी सखोल अभ्यास करा – आ. मुनगंटीवार

इमारतींचे पूर्ण संरक्षण व्हावे यासाठी सखोल अभ्यास करा- आ. मुनगंटीवार   – आ. मुनगंटीवार यांची बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट – केंद्रीय वनमंत्र्यांना करणार समस्यांचे सादरीकरण चंद्रपूर- चिचपल्ली येथील बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हेे जागतिक पातळीवर चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढविणारा प्रकल्प आहे. रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हा प्रकल्प निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात यत्किंतही चुक …

Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी ई-मेल वर त्रुटींची पुर्तता करण्याबाबत उपायुक्त विजय वाकुलकर यांचे आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी ई-मेल वर त्रुटींची पुर्तता करण्याबाबत उपायुक्त विजय वाकुलकर यांचे आवाहन चंद्रपूर, दि. 16 मार्च :       सन 2020-21 मध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्तावातील त्रुटींची माहिती संबंधीतांना त्यांनी नोंदविलेल्या ई-मेल पत्त्याद्वारे कळविण्यात आली आहे.  प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी अर्जदारांनी ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या त्रुटींची तात्काळ पुर्तता करावी आणि ई-मेल द्वारे त्रुटीची पुर्तता करु न शकल्यास कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवाव्या, असे आवाहन जिल्हा …

Read More »