Breaking News

Recent Posts

जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर

जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या …

Read More »

CM ठाकरे यांची  महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार?

CM ठाकरे यांची  महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार? सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण आणखीही काही अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली उच्चस्तरिय बैठक. गृहमंत्री, पोलीस महासंचालकांसोबत केली चर्चा. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीची शक्यता. मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन …

Read More »

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक,60 जनावरांची सुटका

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक – कत्तलीसाठी नेणार्‍या 60 जनावरांची सुटका चंद्रपूर- जनावरांची तस्करी करणार्‍या ट्रक चालकाने जनता महाविद्यालय चौकातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन समोर नेले. तेव्हा तेथे कार्यरत वाहतूक पोलिसांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने त्यांनाच उडविण्याचा प्रयत्न करीत ट्रक सुसाट वेगाने पळविला. अखेर तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आणि अन्य वाहतूक …

Read More »