Breaking News

Recent Posts

सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु

चंद्रपूर, दि. 10 मार्च : मार्च महिन्याच्या अखेरीस नवीन वाहनांची  मोठ्या प्रमाणात  खरेदी होण्याची शक्यता असल्यान व अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा तातडीने ताबा मिळावा तसेच या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा, याकरिता मार्च महिण्यातील सर्व सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु ठेवण्यात येत आहे. या दिवशी वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु ठेवण्यात …

Read More »

गत 24 तासात 27 कोरोनामुक्त  ; 63 पॉझिटिव्ह

गत 24 तासात 27 कोरोनामुक्त  ; 63 पॉझिटिव्ह Ø  आतापर्यंत 23,285 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 699 चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 385 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …

Read More »

दारूबंदी समिक्षा समितीचे अहवाल शासनास सादर होणार….

चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल 2015 पासून अस्तित्वात असलेल्या दारूबंदीचा समाजमनावरील परिणाम जाणून घेण्यासाठी राज्य शासनाकडून गठित उच्चस्तरीय अभ्यास समितीचे कामकाज आता आटोपले असून, ही समिती पुढील दोन दिवसात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीचा या जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम झाला तसेच दारुबंदीबाबत येथील नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेऊन त्याचा …

Read More »