Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात …

Read More »

बेरोजगारांसाठी जिल्हास्तरीय आनलाईन मेळावा, 21,22 व 23 सप्टेंबरला होणार ऑनलाईन पध्दतीने निवड प्रक्रिया

वर्धा दि.18 : कोरोना कोवीड 19 च्या प्रादूर्भावामूळे  अनेकजण  बेरोजगार झालेत. पण आता अनेक कारखाने, कंपन्यात कामगारांची चणचण भासू लागली आहे. नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्यामुळे बेरोजगेारांच्या हाताला काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचे माध्यमातून ऑनलाईन रोजगार मेळावा 21, 22 व 23 सप्टेंबरला ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. इच्छक …

Read More »

खेळाडूंनी प्रगती करीत असतांना सेवाभाव जपणे गरजेचे खासदार रामदास तडस

भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘‘सेवा सप्ताह’निमीत्य वर्धा जिल्हयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूचा गौरव समारंभ वर्धा: भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या नुसार प्रत्येक घटकाकरिता उपक्रम व योजना राबवीत …

Read More »