Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 57 कोरोनाबाधित, 42 कोरोनामुक्त तर 2 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.3, आज 414 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 57 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 2 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( सेलू पुरुष 71,65 वर्षें ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 134 झाली असून यामध्ये कोरोनामुळे …

Read More »

महात्‍मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त दीपोत्‍सव : दिव्यांच्या रोशनाईने उजळले वर्धा

महाराष्‍ट्र व राजस्‍थानच्या राज्‍यपालांकडून दीप प्रज्ज्वलन Ø पालकमंत्री सुनील केदार, खासदार  रामदास तडस,जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हिंदी विश्वविद्यालयात केले दीपोत्सवाचे उदघाटन Ø कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांची संकल्पना          वर्धा,जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी:-  दि. 03 ऑक्‍टोबर 2020 :  काळानुरूप  महात्‍मा गांधीचे विचार आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक होत आहेत. गांधीजी हे धर्म, पंथ आणि देशाच्या सीमांपलीकडे  सर्व जगाकरिता सर्वमान्‍य नेता होते. त्यांनी आपल्या जीवन प्रवासातून  सत्‍य व अहिंसा …

Read More »

ओंजळ नव्या प्रकाशाची बहुद्दशीय संस्थाद्वारा आयोजित शायनिंग स्टार कोचिंग क्लासेसमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गांधी जयंती निम्मीत शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस येथे कार्यक्रम करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महात्मा गांधीजी यांची151 वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.. 2 ओक्टोबर 2020 सत्याग्रह व आंदोलनाच्या अहिंसत्मक च्या माध्यमातून देशाला स्वतंत्र्य मिळवुन देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती . महात्मा गांधी यानी असे म्हटले होते की तुम्ही मला कैद …

Read More »