Breaking News

Recent Posts

जनभावना लक्षात घेऊन अमृत योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्याचे नियोजन करावे, खासदार रामदास तडस यांच्या अधिका-यांना सुचना

वर्धा: शहर विकासाच्या दृष्टीकोणातून केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम सुरु आहे. कंत्राटदाराच्या सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार मुळे शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामानमुळे वेठीस धरले आहे. या कामामुळे अनेक अपघात झाले असुन एका मुलाचा मृत्यु झालेला आहे, अमृत योजना मल्ल निस्सारच्या कामामुळे वर्धेकर नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. झालेले रस्ते …

Read More »

श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण – आमदार डॉ.पंकज भोयर यांचा आरोप

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाआघाडी सरकारने कामाचे श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. असा आरोप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे. आमदार डॉ. भोयर म्हणाले की, भाजपच्या शासनकाळात तत्कालीन वित्तमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला कोटयवधी रूपयांचा निधी दिला.  या  निधीतून सेवाग्राम-पवनार-वर्धा येथे  अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. याकरिता वेळोवेळी …

Read More »

आघाडी सरकारने सेवाग्राम विकास आराखडयाला एकही रुपयाचा निधी न देता श्रेय लाटण्यासाठी लोकार्पन कार्यक्रम, खासदार रामदास तडस यांचा आरोप

दिनांक 20/04/2013 सेवाग्राम विकास आराखडा संनियत्रण समितीची स्थापना. * दिनांक 01/10/2016 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला रु. 266 कोटी प्रशासकीय मान्यता दिली. * दिनांक 22/11/2016, 22/09/2017, 01/02/2018, 04/01/2019, 06/03/2019, 17/09/2019 रोजी आवश्यकतेनुसार भाजपा सरकारने सेवाग्राम विकास आराखडयाला निधी वितरीत केला. वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- महात्मा गांधी तसेच …

Read More »