‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर
वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. सकाळी 9.30 वाजता नागपूर येथून वर्धा कडे प्रस्थान करतील. सकाळी 11.30 वाजता वर्धा येथे आगमन. दुपारी 12 वाजता कृषी संबंधित विषयाच्या आढावा बैठकिस उपस्थिती व क्षेत्रिय भेटी देतील. दुपारी 1.30 वाजता वर्धा येथून यवतमाळकडे प्रस्थान करतील.
Read More »