Breaking News

Recent Posts

हेही वाचा : विकास दुबेचा प्रवास शुक्रवार ते शुक्रवार

नवी दिल्ली : मागील शुक्रवारी (3 जुलै 2020) पोलिसांवर भ्याड करून पळालेला विकास दुबे यांने आज पुन्हा शुक्रवारीच पोलिसांवर पिस्तुल ताणून पळण्याचा प्रयत्न केला़ मात्र, एन्काऊंटरमध्ये त्याला ठार मारण्यात आले. विकास दुबेला पकडण्यासाठी शुक्रवारी, 3 जुलै 2020 रोजीच्या रात्री पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. पोलिस पोहचल्याची माहिती मिळाल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलिस …

Read More »

विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू

विकास दुबे : शुक्रवार ते शुक्रवार नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी उज्जैन-कानपूर मार्गावर साडेसहाच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, विकास दुबेला गुरुवारी मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केल्यानंतर कानपुरात आणले जात होते. मार्गात उत्तर प्रदेश एसटीएफचे वाहन उलटले़ यावेळी दुबेने पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला …

Read More »

मंगेश कडव याला पांढराबोडी परिसरात अटक

नागपूर: खंडणीसह पाच गुन्ह्यांमध्ये फरार असलेला नागपूर शिवसेनेचा नेता मंगेश कडव याला अखेर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अटक केली. फरार असताना मंगेश कडव कोणाच्या आश्रयाला गेला. दरम्यान, फरार झाल्यानंतर त्याला आश्रय देणाºयांचा शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त आहे. पत्नी डॉ. रुचिता कडव हिला अटक झाल्यानंतर कडव आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. बुधवारी तो न्यायालयात …

Read More »