Breaking News

Recent Posts

लाखों रुपये घेऊन काम करायचा छत्रपती संभाजीनगरचा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर

शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी; 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. आरडीसी महोदयांनी शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रकरणात …

Read More »

नागपूर हायकोर्टातील न्यायमूर्ती नितीन सांबरें यांची दिल्लीत बदली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून शिफारस करण्यात आली. न्या.नितीन सांबरे मागील दीड वर्षांपासून नागपूर खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांची नेमणूक नागपूर खंडपीठात करण्यात आली होती. न्या.अतुल चांदुरकर यांच्या स्थानावर आलेल्या न्या.नितीन सांबरे यांनी नागपूर तसेच विदर्भातील प्रश्नांबाबत अनेक महत्वपूर्ण दिले. त्यांनी वेळोवेळी शासन, …

Read More »

महाराष्ट्रात १५ जिल्ह्यातून एकही मंत्री नाही : CM फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधींची कमतरता

अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, हिंगोली, जालना, नांदेड, नंदुरबार, धाराशिव, पालघर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वच नाही.   सर्वाधिक मंत्रिमंडळ प्रतिनिधित्व असलेले जिल्हे नाशिक, सातारा आणि पुणे हे आहेत. इथे प्रत्येकी चार मंत्री आहेत. साताऱ्याचे प्रतिनिधित्व शंभूराजे देसाई, शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील करत आहेत. नाशिकमध्ये छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे …

Read More »