Breaking News

Recent Posts

जिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू

सम्पूर्ण चन्द्रपुर जिल्हात 7 दिवासा साठी जनता कर्फ्यू चंद्रपूर: जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे. अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची बाजारात वाढणारी गर्दी, संसर्गातून कोरोनाची वाढलेली संख्या व इतर सर्व बाबींचा …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले, जिल्ह्यात संख्या 8090

चंद्रपूर  जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले चार कोरोना बधितांचा मृत्यू, नवीन 274 रुग्ण, जिल्ह्यात संख्या 8090  बरे झालेले : 4627 ऍक्टिव्ह रुग्ण : 3345 मृत्यू : 118 (चंद्रपूर 111) चंद्रपूर(दि.21सप्टेंबर):- आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 274 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 90 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 627 जण …

Read More »

महाराष्ट्र राज्याला देशी गाय व म्हैस विकास व संरक्षणासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत रु. 6896.78 लक्ष प्राप्त

खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी  राज्य मंत्री डाॅ. संजीव कुमार बलीयान यांचे उत्तर प्राप्त खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1560 वर्धा/दिल्ली: महाराष्ट्रात शेतक-यांसाठी दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन हा आता केवळ जोडधंदा उरला नसून तो शेतक-यांचा एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. राज्यातील देशी प्रजाती गायी-म्हशींची दूध उत्पादकता वाढवणे शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत …

Read More »