Breaking News

Recent Posts

रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची नियमीत माहिती उपलब्ध करुण देण्याकरिता प्रशासनाने कार्यवाही करावी – खासदार रामदास तडस

चाचण्या वाढविण्याकरिता जनजागृती मोहिम राबविण्याच्या प्रशासनाला सुचना उत्स्र्फुत जनसहभागातुन कोविड महामारीला अटकाव करणे शक्य नाही वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा जिल्हयातील कोविड-19 महामारीचा प्रकोप दिवसंदिवस वाढत चाललेला असुन नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. एकाएकी वाढत चाललेली रुग्णसंख्या ही सर्वासाठी चिंतेची बाब असुन प्रशासनाने आगामी काळाचा विचार करुन सोईसुविधा व कोविड सेंटरची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे या सोबतच उत्स्र्फुत …

Read More »

वर्धा :- माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आशा गटप्रवर्तक यांचा बहिष्कारचा निर्णय

वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आश गट प्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन  देत असून आपल्या हक्कासाठी  *आशा गट प्रवर्तकांचे  प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने  शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी  कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे मत  गटप्रवर्तक …

Read More »