Breaking News

Recent Posts

उपचारादरम्यान वाघाला आला “हार्टअटॅक”!

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, देवलापार वनपरिक्षेत्रातून उपचारासाठी आणलेल्या वाघिणीच्या बछड्याचा उपचारादरम्यान ‘हार्टअटॅक’ने मृत्यू झाला. मरणासन्न अवस्थेतील या बछड्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात आणले होते.माणसाला ‘हार्टअटॅक’ येतोच, पण आता प्राण्यांना देखील ‘हार्टअटॅक’ येत असल्याचे समोर येत आहे. विशेषकरुन वाघांमध्ये हा आजार वाढत चालला आहे. नागपूर जिल्ह्यातच अशी अनेक उदाहरणे अलीकडच्या काही वर्षात आढळून आली आहेत. २०२२ …

Read More »

Opertion Sindur के बाद CM उमर अब्दुल्ला, उठाया बड़ा कदम

आप्रेशन सेंदुर के बाद CM उमर अब्दुल्ला, उठाया बड़ा कदम   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   जम्मू-कश्मीर। भारत सरकार की ओर से ऑपरेशन सिंदूर के बाद जम्मू-कश्मीर के मुख्य मंत्री उमर अब्दुल्ला ने आपातकालीन बैठक बुलाई है. संभवत: यह बैठक पाकिस्तान से सटे इलाकों में मौजूदा स्थिति को देखते हुए बुलाई गई है. पहलगाम हमले का बदला लेते हुए …

Read More »

नागपूरजवळील बुटीबोरीचा गडकरींच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल दुरुस्तीला ६ महिने

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेला नागपूर जवळील बुटीबोरी उड्डाण पुलास साडेतीन वर्षांतच तड गेल्याने सहा महिन्यांपासून त्यावर वाहतूक बंद आहे.या पुलाची दुरुस्तीच्या कामाला एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर आता हा पूल १२ मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाण पुलास काही वर्षांत तडे गेल्याने एनएचएआयचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या कामावर प्रश्नचिन्ह …

Read More »