Breaking News

Recent Posts

गडचिरोलीच्या सिरोंचा जंगलात ७०० नक्षलवाद्यांना १० हजार पोलिसांनी घेरले

गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम सीमेपासून ४० किलोमीटर छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत ७ पेक्षा अधिक नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.   छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या करेगुट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरु आहे. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे. यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील १० हजार सुरक्षा जवानांचा सहभाग आहे. …

Read More »

पाकिस्तानला घरात घुसून मारा : भारत सरकार कठोर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. तरीही पाकिस्तानला घरात घुसून मारा, अशी मागणी भारतीय नागरिकांकडून होतं आहे. भारताने घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात …

Read More »

फ्लॅटच्या खिडकीतून पडून बाळाचा मृत्यू

७ महिन्याचा बाळाचा २१ व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी विरारच्या बोळींज येथील जॉय विले परिसरात ही दुर्घटना घडली. बाळाची आई खिडकी बंद करत असताना तिचा तोल गेला आणि तिच्या खांद्यावरून बाळ खाली पडले. विरार पश्चिमेच्या बोळींज येथे जॉय विले नावाचे निवासी संकुल आहे. या संकुलात पिनॅकल नावाची इमारत आहे. या इमारतीत २१ व्या मजल्यावरील २१०४ या सदनिकेत …

Read More »