‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »राज्यात घोटाळा, दोघांचे निलंबन : १६ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु
अर्थसंकल्पीय अधिवेशनात धान्य घोटाळा गाजल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता कारवाईचा धडाका लावला आहे. तांदूळ खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दणका दिला आहे. तीन प्रकरणांत तब्बल २ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले असून दोघांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. यासोबतच १६ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत. धान्य खरेदी व …
Read More »