Breaking News

Recent Posts

मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर, ता. १० : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या भेटीच्या वेळी दत्ता मेघे …

Read More »

शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही – खा. धानोरकर

 चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील एकोना गावातील शेतकऱ्यांच्या शेती वर्धा नदी पलीकडे आहे. या नदीवरील बंधाऱ्यामुळे त्यांना शेत या करता येत नाही ,त्यामुळे शेती करण्याकरिता पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मी गय करणार नाही असे खडे बोल खा बाळू धानोरकर यांनी मंगळवार ला विश्रामगृहात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.  या बैठकीला आ प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, औद्योगिक …

Read More »

गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा चंद्रपूर:- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी आय.एम.ए. सभागृह, चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा विमोचन सोहळा आयोजित  करण्यात आलेला आहे.  या पुस्तकाचे विमोचन प्रसिद्ध विधिज्ञ तथा नगर संघचालक …

Read More »