Breaking News

Recent Posts

शेतकरी विधेयका विरुध्द काँग्रेसची २ ऑक्टोबरपासून स्वाक्षरी मोहीम … जिल्हाभर चार टप्पात आंदोलन – जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधी तीन विधेयक संसदेत मंजुर केले असून , या नव्या काळ्या कायाद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे . या शेतकरी विरोधी विधेयकांविरुद्ध वर्धा जिल्हाभर चार टप्पात आंदोलन केले जाणार असून २४ सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाभर स्वाक्षरी …

Read More »

वर्धा : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा… सौदी अरेबियातील जेद्दाह तुरूंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका

वर्धा :- मुबई ३० सप्टेंबर २०२० :  संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र , या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेले चार महिने तुरूंगवासात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ …

Read More »

खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयात अद्ययावत बैठक सभागृहाचे उद्घाटन संपन्न

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या वर्धा येथील जनसंपर्क कार्यालयात अद्ययावत व सर्व सुविधायुक्त बैठक सभागृहाचे उद्घाटन भाजपाचे संघटन मंत्री डाॅ. उपेन्द्रजी कोठेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कोविड-19 महामारीच्या कार्यकाळात सर्व बैठका व चर्चासत्रे आॅनलाईन पध्दतीने संपन्न होत असतांना काळाची गरज म्हणून आॅनलाईन पध्दतीने इंटरनेट सह सज्ज असे उपकरणे, इंटरनेट सुविधा, काॅम्पुटर, राउंड टेबल …

Read More »